देशात विदर्भासह वेगळ्या ७५ राज्यांची मागणी होतेय…आणि त्यामागची कारणं म्हणजे..
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत...देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करतोय.
देशात लोकसंख्या वाढतेय. १३० कोटी जनतेचा देश झालाय. देशात २९ राज्य आहेत. पण या २९ राज्यांचे ७५ नवीन लहान राज्य तयार करावेत आणि त्याची सुरुवात विदर्भापासून…
Read More...
Read More...