Browsing Tag

russia ukraine war

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...

द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशिया-युक्रेन वॉर दिवसेंदिवस भीषणच होत चालंलय. पुतीन चर्चेसाठी तयार झाले आहेत मात्र त्याच वेळी युद्ध मात्र चालू आहे. दिवसेंदिवस देश सोडून जाणाऱ्या युक्रेनियन निर्वासितांची संख्या ही वाढत आहे. तर आठव्या दिवसानंतर युद्ध कोणत्या वळणावर  येऊन…
Read More...

ऑपरेशन गंगाची कसरत पाहिली की नेहरू, गांधींनी राबवलेली जिगरबाज ऑपरेशन्स आठवतात

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांची खूप फरफट होतीये. यामध्ये भारत सरकार विद्यार्थ्यांना आपल्या मायदेशी परत आणण्यात अयशस्वी ठरत असल्याचा आरोप केला जातोय. मात्र भारतीय सेनेने वारंवार सिद्ध केलंय की, त्यांचा नाद करायचा…
Read More...

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

NATO च्या NRF फोर्स विरुद्ध लढायच्या नुसत्या विचारानंच रशियाला घाम फुटलाय

युक्रेन आणि रशियामध्ये सुरु असलेलं युद्ध सध्या सगळ्या देशांसाठीचं चिंतेचा विषय बनलाय. नक्की कोणाची बाजू घ्यावी याच बुचकळ्यात बरेचसे देश अडकलेत. पण यात सगळ्यात जास्त टेन्शन वाढलंय ते  NATO चं. जेव्हा पासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु…
Read More...

पुतीनच्या सेनेनं युक्रेनचं होत नव्हतं ते ‘ड्रीम’ सुद्धा मोडून टाकलं

रशिया- युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध सध्या जगभरात चिंतेचा विषय बनलाय. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सुरु असलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ३५२ लोकांचा जीव गेलाय तर १६८४ जण जखमी आहेत. बेवारस पडलेले मृतदेह, रक्ताळलेले चेहरे, हतबल झालेले नागरिक,…
Read More...

रशिया-युक्रेनच्या युद्धादरम्यान व्हायरल होणारा ‘तो’ फोटो एकदा नीट बघून घ्या भिडू…

सगळ्या जगभरात सध्या रशिया युक्रेनच्या युध्दामुळं  खळबळ उडालीये. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सैन्याला युक्रेनवर हल्ला करण्याचे आदेश दिले आणि त्यांनतर  युक्रेनमध्ये होणाऱ्या बॉम्बहल्ल्याने दहशतीचं  वातावरण पसरलंय. यात…
Read More...

आज युक्रेनचे बॉस बनू पाहणारे पुतिन हे एकेकाळी तिथल्या गॅस क्वीनला घाबरायचे

सध्या अख्ख्या जगात एकाचं गोष्टीची चर्चा सुरूये, ती म्हणजे रशिया - युक्रेन युद्ध. रशियानं  युक्रेनवर हल्ले सुरू केलेत, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार का? असा प्रश्न सध्या पडलायं. युक्रेनची राजधानी कीवसोबतच देशातील  बऱ्याच…
Read More...