नव्वदच्या दशकात सुरू झालेल्या समता परिषदेमुळेच भुजबळ राष्ट्रीय पातळीवर पोहचू शकले
दिनांक १ नोव्हेंबर १९९२......
याच दिवशी छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेची स्थापना करण्यात आली. याच समता परिषदेमुळे भुजबळ राष्ट्रीय स्तरावरचे नेते झाले.
या समता परिषदेचा पहिला मेळावा ६ जून १९९३ साली जालना इथं पार पडला. या…
Read More...
Read More...