लस बनवणाऱ्या पूनावाला फॅमिलीनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला तब्बल ५०० कोटींचं गिफ्ट दिलंय
'सिरम इन्स्टिटयूट' आज जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आहेत. कोरोना व्हायरस येणाच्या आधीच ते पोलिओ आणि डिप्थेरिया, BCG, हिपॅटायटीस बी आणि MMR (गोवर, गलगुंड आणि रुबेला) यांचे वर्षाला 1.5 बिलियन डोस बनवत असत. पण हे लसींचे उत्पादन करण्याची…
Read More...
Read More...