शार्क पियुष बन्सलचं गणित कुठे गंडलंय, हे एका पठ्ठ्याने छातीठोकपणे दाखवून दिलंय
भारतात तर आता शार्क म्हटलं तर मासा नाही 'शार्क टॅंक इंडिया' डोळ्यासमोर येतंय. या रियालिटी शोनं लोकांना नादच असा लावलाय! त्यातही यात शार्क म्हणून घेण्यात आलेले जे पर्यवेक्षक आहेत त्यांची तर वेगळीच हवा होतीये.
पण एक गोष्ट जी सर्वश्रुत आहे…
Read More...
Read More...