शार्क टॅन्कच्या या जजनं त्यानं किती इन्व्हेस्ट केले याचा नेमका आकडा सांगितलाय.
'शार्क टॅंक' बऱ्याच दिवसांनी टीव्हीवर जर बघण्यासारखा रिऍलिटी शो आला. नाच गाण्यांच्या त्याच त्याच रिऍलिटी शो ला कंटाळलेल्या भारतीय प्रेक्षकांनी पण हा शो चांगलाच उचलून धरला. यंग इंडियाचं यंग स्पिरिट हा शो बरोबर ओळखतो अशा शब्दात या शोची तारीफ…
Read More...
Read More...