शशी थरुर यांच्या पराभवामुळे काँग्रेसनं या गोष्टी गमावल्यात…
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक झाली, मल्लिकार्जुन खर्गे जिंकले आणि शशी थरुर यांचा पराभव झाला. या निकालानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगतायत.
या चर्चांमध्ये एक चर्चा आहे ती म्हणजे शशी थरूर हे बेस्ट पर्याय का होते आणि त्यांच्या अध्यक्ष न होण्यानं…
Read More...
Read More...