मराठा मोर्चा, आरक्षण ते संभाजीराजे : यामुळे सेनेवर मराठा विरोधी असण्याचा आरोप होतोय
संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा विषय आमच्याकडून संपला आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जाहीर केलं.
"संभाजीराजे शिवसेनेत जाणार, शिवसेना राज्यसभेच्या खासदारकीसाठी त्यांना पाठींबा देणार", या सर्व चर्चांना ब्रेक लागला. अनेक…
Read More...
Read More...