सुप्रीम कोर्टाच्या लढाईत ‘शिंदे गट’ हरला तर महाराष्ट्रात काय होणार?
सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षाची केस सुरुये..तारीख पे तारीख करत हे प्रकरण प्रत्येक सुनावणीत वेगळं वळण घेतंय.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायेत. तर शिंदे गटाकडून हरिश…
Read More...
Read More...