महाराष्ट्रात शिवजयंतीची तारीख १९ फेब्रुवारी कशी ठरली?
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सोमवारी सुरू झाला. नव्या योजना, नवाब मलिक प्रकरण, एमआयएम हे विषय अधिवेशनात गाजतील असा कित्येकांचा अंदाज होता. मात्र विधानसभेतलं वातावरण तापलं, ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज…
Read More...
Read More...