Browsing Tag

shivsena

शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत....त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ …
Read More...

राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेना कायम धक्कातंत्र वापरते, मात्र त्यातून साध्य काय करते ?

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. "एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची…
Read More...

वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून…  आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

शिवसेनेच्या उमेदवाराचा गेम नक्की कोणत्या अपक्ष आमदारांनी केला ? त्याचं उत्तर म्हणजे…

महाराष्ट्रात तब्बल २४ वर्षांनी राज्यसभेची निवडणूक झाली जी आजवरच्या राजकीय इतिहासात  सगळ्यात जास्त गाजली. मतदानानंतर रात्रभर चाललेल्या ९ तासाच्या हायव्होल्टेज ड्राम्याच्या टाइमलाईननंतर अखेर निकाल लागला. मतांची आकडेवारी आली. महाविकास…
Read More...

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या ‘४’ राज्यांच्या राज्यसभा निवडणुकीचे ‘हॉट’…

काल देशात १५ राज्यांत राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले.  राज्यसभेच्या एकूण २४५ जागांपैकी १५ राज्यांतील ५७ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत संपणार आहे आणि याच ५७ जागांवर ही निवडणूक लागली होती. उत्तर प्रदेश - ११,…
Read More...

एक घाव पाच तुकडे…पण कसे तर ते असे….

संजय राऊत ४१, प्रफुल्ल पटेल ४३, इम्रान प्रतापगढी ४४, पियुष गोयल ४८,  अनिल बोंडे ४८ आणि धनंजय महाडिक ४१.५ . संजय राऊत यांच्यापेक्षा दूसऱ्या फेरीत ०.५  मतांची आघाडी घेवून भाजपने सहाव्या जागेचा उमेदवार निवडून आणला. या विजयावर प्रतिक्रीया…
Read More...

फक्त राज ठाकरेच नाही तर इतर नेत्यांनी देखील वारंवार भूमिका बदलल्या आहेत

"राजसाहेबांचं कळतच नाही, ईडीमध्ये बोलावल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेलं. या आधी राज ठाकरेंनी कडवा विरोध भाजपला केला होता. पण काल त्यांनी अचानक टर्न घेतला, राज ठाकरेंनी माझ्यावर पण टीका केली पण मी मोदींवर टीका करतच होतो, असा ट्रॅक कधी…
Read More...

आघाडी सरकार अस्थिर करु शकण्यासाठी हे ५ मुद्दे कारणीभूत ठरू शकतात

पाच राज्यांचा निकाल लागला अन चार राज्यात भाजपने सत्ता कायम राखली आणि या निकालाचे परिणाम महाराष्ट्रात जाणवायला सुरुवात झाली.  थोडक्यात भाजपच्या व्हिक्टरी मुळे आघाडी नेत्यांचा तणाव वाढलाय. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात…
Read More...

इंग्रजीवर प्रभुत्व मिळवायचं म्हणून बाळासाहेबांनी ७० व्या वर्षी डिजिटल डिक्शनरी मागवली होती.

सार्वजनिक जीवनात सातत्याने प्रभावशाली राहणे दीर्घकाळ आपले स्थान टिकवून ठेवणे ही सोपी गोष्ट नव्हतीच... अशी किमया सेनापती बाळासाहेब ठाकरेंकडे यांनीच साधली होती.  ते महाराष्ट्र पुरते न राहता हिंदुस्तान मधील महत्वाचे नेते झाले होते. देशाच्या…
Read More...