पहिल्या पावसात मातीचा जो सुगंध येतो, त्यामागे एक बॅक्टेरिया असतो..
परवा पुण्यात पहिला पाऊस आला तसं आमचं ऑफिस फूल चहा, भजी आणि शायरी मूडमध्ये गेलं. सगळ्या भिडूंचे कावलेले मूड लागलीच बदलले. कोणी पावसाला मिस केलं होतं तर कोणी पाऊस पडल्या पडल्या येणाऱ्या मातीच्या सूवासाला...
मग बाकीच्यांचे खायचे प्यायचे आणि…
Read More...
Read More...