मिशनऱ्यांनी हल्ला केला तेव्हा राज ठाकरे सिंधुताईंच्या मदतीला धावले होते
आई-वडिलांना मुलगी नको होती. ही मुलगी नकुशी होती म्हणून नाव चिंधी ठेवलं. जन्मापासून सुरु झालेला चिंधीचा हा संघर्ष लग्न झाल्यानंतर ही कायमच राहिला. नवऱ्यानेच चारित्र्यावर संशय घेतल्यानंतर गावाने वाळीत टाकलं. आयुष्यात भीक मागून खायची वेळ आली.…
Read More...
Read More...