मुलगी गेल्याच्या दुःखात त्यांनी रचलेली रचना हि साहित्यातली पहिली ‘शोकरचना’ ठरली
वह तोड़ती पत्थर;
देखा मैंने उसे इलाहाबाद के पथ पर-
वह तोड़ती पत्थर।
ही रचना तुम्ही वाचली असेलच...कुणाची आहे ? हिंदी साहित्यातील महान कवी 'निराला' सूर्यकांत त्रीपाठी यांची...
निराला काय मुळमुळीत असणारे साहित्यिक नव्हते ना फक्त…
Read More...
Read More...