मुख्य आर्थिक सल्लागारांचं काम नक्की काय असतंय हे कधी बघितलंय का?
भारत सरकारने व्ही.अनंत नागेश्वरन यांची नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. २०२२चं बजेट सादर करणापूर्वीच भारत सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागारांची (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे.नागेश्वरन यांच्या आधी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम…
Read More...
Read More...