रशियाने युक्रेनच्या दोन प्रांतांना देश म्हणून मान्यता दिलेय पण नवीन देश जन्माला येतात तरी कसे?
लुहानस्क आणि डोंट्सक या दोन देशांना आम्ही मान्यता देत असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी जाहीर केलं. तसेच सध्या नकाशात युक्रेनच्या ताब्यात असणाऱ्या या दोन प्रांतांमध्ये रशियाने 'शांतिसैनिक' असं नाव देत आपलं सैन्य घुसवले…
Read More...
Read More...