Browsing Tag

Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदे ; सामना कोणी जिंकला ?

आमचा बाप आणि तुमचा बाप, खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, गद्दार आणि खुद्दार, आणि गेल्या तीन महिन्यांपासून तीच ती रिपीट होणारी स्क्रिप्ट म्हणजे कालचा ठाकरे-शिंदे गटाचा सामना. हिंदूत्व, गद्दार, आमचा बाप तुमचा बाप, निष्ठावंत आणि साहेब या पलीकडे…
Read More...

चंपासिंग थापा ; शिंदेना फायदा नसणारी लोकं ठाकरेंना का सोडून चाललीयेत ?

जवळपास ४०-४२ वर्षांपूर्वी एक चंपासिंग थापा नावाचा पोरगा गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरायचा. त्याची भांडुपचे नगरसेवक के.टी थापा यांच्या सोबत ओळख होती. असंच एक दिवस तो नगरसेवकांसोबत मातोश्रीवर आला. बाळासाहेब ठाकरेंना तो पहिल्यांदा भेटला…
Read More...

काहीही असो पण विधानपरिषदेत न येता उद्धव ठाकरेंनी या ५ गोष्टी गमावल्यात

सभागृह कस गाजवता येवू शकतं??? अगदी पायऱ्यावर धक्काबुक्की करूनही गाजवता येवू शकत असा नवा शोध यंदाच्या पावसाळी अधिवेशनात काही आमदारांनी लावला. पण ज्यांना माहिती होतं अधिवेशन कसं गाजवायचं असतं ते मात्र यावेळी सपशेल चुकले. अन् या सपशेल…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या लढाईत ‘शिंदे गट’ हरला तर महाराष्ट्रात काय होणार?

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षाची केस सुरुये..तारीख पे तारीख करत हे प्रकरण प्रत्येक सुनावणीत वेगळं वळण घेतंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायेत. तर शिंदे गटाकडून हरिश…
Read More...

संजय राऊत-स्वप्ना पाटकर कनेक्शन, पत्राचाळ प्रकरण ते ऑडिओ क्लिप…सगळं मॅटर असंय

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकलेले संजय राऊत ४ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणारेत. या प्रकरणात ईडीने आरोप केलेत की, प्रविण राऊत फक्त नावालाच आहेत, पण खरे आरोपी संजय राऊत आहेत.  बरं फक्त याच प्रकरणातच संजय राऊत अडकले नाही तर आणखी एक…
Read More...

शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत....त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ …
Read More...

राष्ट्रपती निवडणूकीत शिवसेना कायम धक्कातंत्र वापरते, मात्र त्यातून साध्य काय करते ?

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठिंबा जाहीर केला आहे. याची अधिकृत घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. "एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची…
Read More...

शिवसेना महाविकास आघाडीत गेल्याने नाराज होऊन राजीनामा देणारा तो पहिला शिवसैनिक ठरला होता…

एकनाथ शिंदे गटाच्या बंडाला आता आठवडा उलटून गेलाय. हा बंडखोर गट आजही याच वर ठाम  आहे ते म्हणजे, "महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजप सोबत सरकार स्थापन करा". हा गट वारंवार सांगतोय कि आमचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आहे आणि…
Read More...

शिवसेनेच्या उमेदवाराचा गेम नक्की कोणत्या अपक्ष आमदारांनी केला ? त्याचं उत्तर म्हणजे…

महाराष्ट्रात तब्बल २४ वर्षांनी राज्यसभेची निवडणूक झाली जी आजवरच्या राजकीय इतिहासात  सगळ्यात जास्त गाजली. मतदानानंतर रात्रभर चाललेल्या ९ तासाच्या हायव्होल्टेज ड्राम्याच्या टाइमलाईननंतर अखेर निकाल लागला. मतांची आकडेवारी आली. महाविकास…
Read More...