Browsing Tag

Union Budget 2022

राकेश झुनझुनवाला म्हणतायत एक ना एक दिवस क्रिप्टो करन्सीचा बाजार उठणार आहे

काही दिवसांपूर्वी, भारताच्या क्रिप्टो उद्योगाच्या भविष्याला मोठा धक्का बसला. केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ च्या भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी डिजिटल मालमत्ता (क्रिप्टो) वर कर लावण्याच्या घोषणा केल्या. डिजिटल मालमत्तेच्या (क्रिप्टो) हस्तांतरणातून…
Read More...

कित्येक दशकांची परंपरा बंद करत अर्थमंत्र्यांनी मेड इन इंडिया टॅबवर बजेट सादर करणे सुरु केलं

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. पण यावेळी अर्थमंत्र्यांसोबत असणाऱ्या त्या लाल  बॅगबद्दल अनेकदा प्रश्न पडतात, बऱ्याच चर्चा होतात त्यात नेमकं असतं…
Read More...

२०२२ च्या अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली ?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रावर संपूर्ण देशाची नजर होती. कारण सर्व शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत…
Read More...

आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या स्पोर्ट्स बजेटचं श्रेय ऑलिम्पियन्सला दिलं पाहिजे भिडू

आपल्या देशात राजकारण या विषयात सगळे जण एक्सपर्ट असतात. म्हणजे निवडणुकीला उभा रहा म्हणलं तर नाही म्हणतील, पण मापं काढण्यात मात्र एक नंबर. राजकारणानंतर ही एक्स्पर्ट गॅंग असते खेळात... स्वतः हातात बॅट धरली नसेल, तरी कोहली, धोनीचा बाजार…
Read More...

बजेटमधून या ५ स्टार्टअप आयडीयांना स्कोप असल्याचं दिसतंय

मोदी सरकारचा स्टार्ट-अप वर जास्त भर असल्याचं आपण पाहतंच आलोय. २०१४ पासूण अरुण जेटलींनी सादर केलेले बजेट असू देत की त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले बजेट स्टार्ट-अप वर त्यांचा विशेष लक्ष असतंय. स्टार्ट-अप इंडिया, स्टॅन्ड -अप…
Read More...

बुलेट ट्रेनची कार्बन कॉपी असणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे येत्या ३ वर्षात प्रवास सुस्साट…

आजचा दिवस बजेटचा ! यातून मोठे उद्योजक ते सामान्य नागरिक या बजेटकडे लक्ष देऊन बसतात.  बजेटच्या जास्त खोलात जरी जात नसतील तरी प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी हा अर्थ संकल्प महत्वाचा असतो, अर्थातच बजेटकडून अनेकांना अपेक्षा असतात. पंतप्रधान…
Read More...

बजेटचं महत्त्व कमी करेल, असा क्रिकेटर तेंडल्यानंतर झाला नाही…

फेसबुकवर बजेट, टीव्हीवर बजेट, पेपरला बजेट, गल्लीत बजेट ऑफिसला बजेट, कट्ट्यावर बजेट, लोकात बजेट, झोकात बजेट... फक्त आजचा दिवस नाही, आणखी तीन-चार दिवस तरी बजेट हाच मेन मुद्दा फोकसमध्ये राहत असतोय. चर्चा, राडे, मापं काढणं आणि गणितं जी काही…
Read More...

आणखी एका कर्जबाजारी सरकारी कंपनीला टाटांनी आपल्या पंखाखाली घेतलं

डळमळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीची वाढती समस्या पाहता त्यात मोदी सरकारचा अर्थ संकल्प सादर केला जातोय...पण बजेटच्या पूर्वसंध्येला एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी टाटा ग्रुप कडे, ती म्हणजे नीलाचल इस्पात टाटा लिमिटेड. नीलाचल इस्पात…
Read More...

आणि तेव्हापासून वेगळ्या रेल्वे बजेटची परंपरा खंडित झाली…

आजचा दिवस बजेटचा. फक्त आजच नाही, तर पुढचे दोन-तीन दिवस प्रत्येक गल्लीत, प्रत्येक कट्ट्यावर तुम्हाला अर्थतज्ञ दिसतील. हे जरा लईच महाग झालं, हे काय स्वस्त झालं नाही, यांच्याऐवजी हे अर्थमंत्री हवे होते, आमच्या जमान्यात काय बजेट असायचं, रुपयाला…
Read More...

मुख्य आर्थिक सल्लागारांचं काम नक्की काय असतंय हे कधी बघितलंय का?

भारत सरकारने व्ही.अनंत नागेश्वरन यांची नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. २०२२चं बजेट सादर करणापूर्वीच भारत सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागारांची (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे.नागेश्वरन यांच्या आधी कृष्णमूर्ती सुब्रमण्यम…
Read More...