शरद पवार अध्यक्ष होतील पण UPA ची ताकद पहिल्यासारखी राहिली आहे का..?
शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष बनवायचा प्रस्ताव राष्ट्रवादी युवक कडून देण्यात आला. साहजिक परत एकदा शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्यांनी वेग घेतला.
पण "UPA च्या अध्यक्षपदावर शरद पवार" अशा आशयाच्या बातम्या पहिल्यांदा आल्यात…
Read More...
Read More...