गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल, गहू, डाळी : निकालानंतर या ७ गोष्टींच्या किंमती वाढल्यात..
विश्वास बसणार नाही गेली साडे चार महिने पेट्रोल-डिझेलच्या दरात १ पैशांची सुद्धा दरवाढ झाली नव्हती. ना किंमती वाढल्या ना कमी झाल्या. सगळ्या किंमती अगदी शिस्तीत स्थिर होत्या.
पण निवडणूका झाल्या, निकाल लागले आणि महागाईची आकडेवारी समोर येवू…
Read More...
Read More...