लस बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ म्हणतायत, ओमिक्रॉनसमोर लस गंडू शकते…
सगळ्या जगभरात कोविडनं थैमान घातलं, अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या सगळ्यातून जगाला दिलासा मिळाला, तो मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळं. जगातल्या बहुतांश देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालं, आंतरराष्ट्रीय प्रवासाचे आणि लॉकडाऊनचे…
Read More...
Read More...