VLC डाउनलोड करत असाल तर थांबा..चायनीज नसलं तरीही भारत सरकारने हे ॲप बॅन केलंय
प्रत्येक कंप्यूटर युजर्सच्या कंप्यूटरमध्ये आणि लॅपटॉप किंवा अनेकांच्या स्मार्टफोन्समध्ये व्हीएलसी प्लेयर असतो म्हणजे असतोच. व्हिडीओ प्ले करण्यासाठी सर्वात सुरक्षित, जास्त फीचर्स असलेला आणि फ्री ॲप असल्यामुळे व्हीएलसी प्लेयरचा वापर जवळपास…
Read More...
Read More...