जागतिक श्रीमंतांच्या यादीत कधीच रतन टाटा यांचं नाव का येत नाही ?

गौतम अदानी जगातले दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत माणूस झाले  तिसऱ्या क्रमांकावरही गेले. तुम्ही बातमी वाचली किंवा ऐकली असणार. आता चार पाच दिवस जातील आणि मग मुकेश अंबानी त्यांना मागं टाकतील. मग परत हीच सायकल रिपीट.

दर पंधरा दिवसाला ही श्रीमंत लोकांची आकडेवारी येते आणि त्याच्यात भारतीय नावं कितव्या नंबरला याची बातमी होते. अंबानी-अदानी हे दोन गडी यात कॉमन असतात, त्यामुळं सारखी सारखी त्यांची नावं वाचून एक प्रश्न पडला की, हे अंबानी आणि अदानींचं ठीकाय पण रतन टाटांचं नाव श्रीमंतांच्या यादीत का येत नाही ? म्हणजे एअर इंडियापासून पार ताज हॉटेलपर्यंत सगळं टाटांचं ए, कंपन्या पण लई आहेत.

पण मग नाव अडतंय कुठं ? उत्तर जाणून घ्यायला इतिहास ते वर्तमान अशी सगळी माहिती घ्यावी लागेल. यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.