शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी मिळवत उद्धव ठाकरेंनी एका दगडात ५ पक्षी टिपलेत…

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला परवानगी दिली. ही बातमी आली आणि ठाकरे गटात एकच उत्साह निर्माण झाला. पण प्रकरण इतक्यावरच थांबत नाहीय. सुनावणी करताना कोर्टाने काही महत्वाच्या गोष्टींवर भाष्य केलय. त्यामध्ये ठाकरेंना परवानगी नाकारणं हा महापालिकेचा खोडसाळपणाचा असल्याचं कोर्टाने नमूद केलं, हा सत्तेचा दुरपयोग असल्याचं सांगितलं शिवाय खरी शिवसेना म्हणून सदा सरवणकर यांच्या वकिलांमार्फत भाष्य केलं जातं असताना कोर्टाने त्यांना फटकारलं..

पालिका प्रशासनाने सत्तेचा केलेला दुरुपयोग पाहता यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे अस सांगत कोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली..

आत्ता उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानातच होईल. दरवर्षीपेक्षा या मेळाव्याला अधिकची गर्दी असेल, एकप्रकारे शिवसेना आपलं शक्तीप्रदर्शनच करेल हे स्पष्ट आहे. पण दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यास ठाकरेंच्या शिवसेनाला परवानगी मिळाल्याने उद्धव ठाकरेंनी एका दगडात पाच पक्षी टिपल्याचं बोललं जातय कसं ते पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक क्लिक करून पाहू शकता…

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.