इलॉन मस्कनं ट्विटर घेतलं खरं, पण याच्यामुळं नेमकं बदलणार काय ?

आमच्या गावाकडं सरपंच पदाची निवडणूक झाली, गावातलं राजकारण ओ लय धुरळा उडाला. नवा सरपंच आला आणि आमचं गाव बदललं. नाय नाय पाणी, चकचकीत रस्ते असलं काय नाय झालं, पण मेन कट्ट्यावर बसणारी पोरं बदलली, सरपंचासोबत असणाऱ्या पोरांचे कपडे बदलले आणि माजी सरपंचाला ‘चला नेते, यु का’ अशी हाक कोण मारना झालं.

बरं हे सगळं राजकारण समजून घेणं आपल्याला जराही कठीण नाय. कठीण काय ए तर ट्विटरचं राजकारण समजून घेणं. 

तिथं आता इलॉन मस्क आलाय, पण आलाय म्हणजे त्यानं नेमकं काय केलंय ? नेमका व्यवहार कितीत तुटला ? आता मस्क काय करणार ? आणि अजुन लय काय काय डीप प्रश्नांची सोपी उत्तरं बघुयात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.