महाराष्ट्राचा प्रोजेक्ट गुजरातच्या ज्या सिटीत पळवला ती ढोलेरा सिटी फेल गेलीय का?
वेदांता फॉक्सकॉन प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला नेला यावरून काय लेव्हलचं राजकारण तापलंय ते आपण पाहतोय..साहजिकच आहे महाराष्ट्राला २ लाख कोटींची गुंतवणूक मिळाली असती, १ लाख नोकऱ्या मिळाल्या असत्या..पण हे सगळं आता थेट गुजरातमध्ये गेलंय. गुजरातमध्ये कुठे तर ढोलेरा स्मार्ट सिटीमध्ये…ही तीच स्मार्ट सिटी आहे, जी पूर्वीपासूनच मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट राहिलेला आहे..
एवढे मोठे शहर वसवण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अलीकडेच त्यांनी ढोलेरा स्मार्ट सिटीच्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.
इतकं सगळं करूनही पण हा ढोलेरा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट फेल झाल्याची चर्चा आहे, ढोलेरा प्रोजेक्ट नेमका कुठं चुकला ? प्रोजेक्ट फेल कुठं गेला ?
जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.