द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?
युक्रेन रशिया युद्ध रोज भीषणच होत चालले आहे. रशियाने आण्विक तयारी चालू केल्यानंतर युद्ध कोणता टोकाला जाईल याची कल्पना करणं ही अवघड झालंय. त्यामुळं ५व्या दिवसांनंतर वॉर कोणत्या परिस्थिती येऊन ठेपले आहे याचा आढावा घेऊ.
द वॉशिंग्टन पोस्ट
रशियन सैन्याचा कीवमध्ये प्रवेश, खार्कीव्हला सर्वात जास्त गोळीबाराचा सामना करावा लागत आहे.
या मथळ्याखाली वॉशिंग्टन पोस्ट युक्रेनच्या राजधानी पासून हाकेच्या येऊन ठेपलं असल्याचं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे. त्याचबरोबर युक्रेनच्या नागरिकांनी केलेली युद्धाची तयारी आणि शहरांना आलेलं युद्धभूमीचं स्वरूप वॉशिंग्टन पोस्ट ने डिटेल्समध्ये छापले आहे.
तसेच बेलारूस सीमेजवळ सोमवारी रशियन आणि युक्रेनियन शिष्टमंडळांमधील पाच तासांच्या चर्चेला यश मिळू शकलेले नाहीये, मात्र त्याचबरोबर दोन्ही बाजूंनी येत्या काही दिवसांत चर्चा सुरू ठेवण्याचे मान्य केले आहे.
तसेच रशियावाट निर्बंध टाकणे चालू आहेत. आणि हातात गुगल, फेसबुक, ट्विटर , युट्युब यांनीही आपले रशियातील ऑपरेशन्स बंद करायची तयारी केली आहे. तसेच आर्थिक निर्बंधांचे परिणाम आता जाणवू लागले असून रशियन नागरिक मोठ्या प्रमाणात बँकांमधून पैसे काढून घेण्यासाठी atm च्या बाहेर गर्दी करत असल्याचे वॉशिंग्टन पोस्ट ने म्हटलं आहे.
अल -जझीरा
अल -जझीराने रशिया युक्रेन युद्धावर क्लिअर इन्साईट टाकत आकड्यांमध्ये युद्धाची परिस्थतीचा आढावा घेतला आहे.
युक्रेनच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले की १४ फेब्रुवारीपासून रशियाच्या हल्ल्यात १४ मुलांसह ३५२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच ११६ मुलांसह १६८४ लोक जखमी झाले आहेत.
तर सोमवारी, यूएनने सांगितले की रशियाने आक्रमण सुरू केल्यापासून युक्रेनमध्ये सात मुलांसह किमान १०२ नागरिक मारले गेले आहेत परंतु ही संख्य जास्त देखील असू शकते असा इशारा दिला आहे.
झाकिदा अदिलोवा या ३५ वर्षीय या कीव्ह मधल्या ३५ वर्षीय महिलेची डायरी अल जझिराने छापली आहे ज्यात ती युद्ध सुरु झाल्यापासून तिच्या नौभावाबद्दल लिहत आहे.
युद्धाच्या पाचव्या दिवसाची नोंद ठेवताना झाकिदा लिहिते.
दिवस 5: सोमवार, 28 फेब्रुवारी
काल रात्री एवढा बॉम्ब वर्षाव झाला नाही की ज्यामुळं खिडक्या-दारे कापू लागतील. पण आज मी हसत आहे कारण मी जिवंत आहे आणि माझे कुटुंब सुरक्षित आहे.हे युद्ध आम्ही सुरू केलेले नाही, पण ते जिंकण्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय नाही.
ग्लोबल टाइम्स
ग्लोबल टाइम्सच्या बातम्यांनुसार चीनने या वादात अमेरिका जबाबदार असल्याचं म्हणणं चालूच ठेवला आहे. अमेरिकन पेपर चीनच्या नागरिकांच्या विरोधात प्रपोगंडा चालवत त्यांना रशियन समर्थक ठराव आहे मात्र या सर्वांत चीनचा स्टॅन्ड तटस्थ आहे.
द गार्डियन
द गार्डियनना पण रशियाच्या युद्धाच्या विरोध चालू ठेवलं आहे. निर्बंध आणि बोलणी चालू असतानाही रशियाने आपलं युद्ध चालू ठेवलं आहे. तसेच इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाने रशियाने युद्धकाळात केलेल्या युद्धगुन्ह्यांची चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर