सेमीकंडक्टर म्हणजे काय ? गुंतवणूक, रोजगारापेक्षा बरंच काही महाराष्ट्राने गमावलंय
दोन लाख कोटींची गुंतवणूक.. दिड लाख तरुणांना रोजगार.. महाराष्ट्रात येणारी कंपनी गुजरातला गेली.. बातम्यांमागून बातम्या झाल्या आणि आरोपांमागून आरोप झाले..पण महाराष्ट्राचं नेमकं नुकसान काय झालं? फक्त दोन लाख कोटींची गुंतवणूक गेली, दिड लाख रोजगार गेले का? तर नाही..
महाराष्ट्राचं याहून अधिक मोठ्ठं नुकसान झालं.. राजकारणाच्या पलीकडे जावून सेमीकंडक्टर म्हणजे काय? ही इंडस्ट्रीचं आजचं जिओपॉलिटिकल महत्व आणि नेमक्या नुकसानीचा अर्थ समजून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा..