योगींनी सर्व्हेचे आदेश दिलेलं वक्फ बोर्ड, नेमकं काम कसं करतं ?

भारतीय रेल्वे आणि भारतीय लष्कर यांच्यानंतर भारतात सगळ्यात जास्त संपत्ती कुणाकडं आहे ? हा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर म्हणून अंबानींचं, अदानींचं किंवा टाटांचं नाव घ्याल. कितीही बिझनेसमन्सची नावं घेतलीत तरी चुकीची आहेत, कारण भारतात संपत्तीच्या मालकीच्या आधारे रेल्वे आणि लष्करानंतर नंबर लागतो वक्फ बोर्डाचा.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधल्या वक्फ बोर्डाच्या संपत्तीचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘मुकेश अंबानींचं घर वक्फ बोर्डाच्या जमिनीवर उभं आहे’ असं बोलतानाचा कथित व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.

या ना त्या कारणानं सतत चर्चेत असणारं वक्फ बोर्ड नेमकं काय आहे ? त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे ? आणि या वक्फ बोर्डाचं भारतातल्या मुस्लिमांशी काय कनेक्शन आहे ?

हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.