काँग्रेसची जागा आता केजरीवालांचं आप घेतंय का…

“काँग्रेस अब खतम हो चुकी है और उनके सवालोंको लेना आप बंद कर दिजीए.” हे वक्तव्य केलंय, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी. काँग्रेसवर टीका करताना केजरीवाल एवढंच बोलून थांबले नाहीत, त्यांनी सोनिया गांधी यांनाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, ‘भाजपला सोनिया गांधींना मागच्या दारानं पंतप्रधान बनवायचंय.’ हा काँग्रेस विरुद्ध आप सामना रंगलाय तो नरेंद्र मोदींचं होमग्राऊंड असणाऱ्या गुजरातमध्ये. 

आजवरचा इतिहास पाहिला तर गुजरातमध्ये कायम भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगत आलाय, पण यावेळी मात्र आपनं या संघर्षात उडी घेतली आहे आणि विषय फक्त गुजरात पुरताच मर्यादित नाहीये.

कारण एक प्रश्न सारखा उपस्थित होतोय, तो म्हणजे विरोधी पक्ष म्हणून आप काँग्रेसची जागा घेतंय का ? हा प्रश्न उपस्थित होण्यामागची नेमकी कारणं बघुयात.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.