अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ठाकरे की शिंदे-फडणवीस कोणाचं पारडं जड आहे ?

जनतेचा कौल कोणाला..? भाजप सेनेच्या नावाने मतं मागून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेल्या उद्धव ठाकरेंना की सेनेतून बंडखोरी करत भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदेंना.

सगळं कन्फ्यूजन आहे. या कन्फ्यूजनवर मार्ग काढण्यासाठी एखादी लिटमस टेस्ट करण्याची आवश्यकता होती. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने ही संधी मिळाली आणि पुन्हा एकदा राजकारणात रंगत आली. आत्ता शिंदे गट, ठाकरे गट यासोबतच आत्ता ऋतूजा लटके, अंधेरी पोटनिवडणूक हे शब्द देखील ट्रेण्डिंगला आहेत… 

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक का गाजतेय? या निवडणूकीच्या निमित्ताने कोणतं राजकारण सुरू आहे? ही निवडणूक दोन्ही गटांसाठी का महत्वाची आहे आणि सोबतच प्रत्यक्ष मैदानात कोणता पक्ष वरचढ आहे. सगळं समजून घेण्यासाठी खाली दिलेली लिंकवर क्लीक करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.