कोर्टावर टीका करतांना जरा जपूनच…नाही तर एव्हढा मोठा घोळ होऊ शकतोय
शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यायालयावर टीका केली आणि आता मोठ्या अडचणीत सापडलेत.
"भाजपच्या किरीट सोमय्यांना आणि इतर भाजप नेत्यांना दिलसे दिले जातायेत आणि आघाडीच्या नेत्यांना वेगळा न्याय दिला जातोय" अशी टीका संजय राऊत यांनी केली तसेच…
Read More...
Read More...