म्हणजे इतक्या मोठ्या ऍक्टरला पण बायकोचा धाक होताच की!

मी जेव्हापासून SRK ची फॅन आहे तेव्हापासून मी बऱ्याच लोकांना एक वाक्य बोलताना ऐकलंय ते म्हणजे SRK कॉपी कॅट आहे ... तो नेहमी दिलीप कुमार यांची कॉपी करत आलाय! ते मला कधी पटलं नाही कारण मी दिलीप कुमार यांचं काही काम विशेष पहिलंच नव्हतं कधी..…