विधिमंडळात म्हटलं जायचं, राजीव राजळे साधे आमदार नाहीत तर ते स्वतः एक संदर्भ ग्रंथ आहेत

दिवस आणि वार आठवत नाही पण ठिकाण नक्की आठवतंय. पण बहुधा 2006 सालच मुंबईतील विधिमंडळच पावसाळी अधिवेशन असावं. मी नुकतीच प्रिंट मीडियात पत्रकारितेला सुरुवात केली होती. विधिमंडळाचे कामकाज कव्हर करायचे असेल तर अगोदर विधानसभा /परिषद कामकाज कसे…
Read More...