फडणवीसांच्या गडचिरोली दौऱ्याची चर्चा पण तेव्हा आबांनी गडचिरोलीत जाऊन इतिहास घडवलेला…
एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून राडा चालुये, शरद पवार काय निर्णय घेतील हे २ दिवसांत कळेलच. पण दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत.
दुर्गम भागांना भेटी…
Read More...
Read More...