मुंबई महापालिकेत भाजपला फाईट देण्यासाठी शिवसेनेचं ‘मिशन १५०’
निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली रे झाली की, प्रत्येक पक्ष आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी वेगवेगळे ॲक्शन प्लॅन तयार करतो. असेच काही ऍक्शन प्लॅन मुंबई महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहेत. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाची धुरा…
Read More...
Read More...