पेप्सीनं रशिया तर जिंकलं, पण लैच्या नादात मिळवलेलं सगळं गमावलं !
९ एप्रिल १९९० अमेरिकन वृत्तपत्रांनी एका भल्या मोठ्या कराराची बातमी छापली होती. आजवरचा एखाद्या कंपनीनं केलेला सर्वात मोठा करार होता तो. करार करणारी कंपनी होती पेप्सी.
पेप्सीनं तब्ब्ल तीन अब्ज डॉलरचा करार केला होता सोव्हिएत युनियनबरोबर.…
Read More...
Read More...