रथ यात्रा अडवल्यानं लालूंची हवा झाली, मात्र सरकार वाचवायला ११ चे ६९ मंत्री करावे लागले
१९९० ची गोष्ट. राममंदिरच्या मुद्द्याने अख्खा देश पेटला होता. एकेकाळी फक्त दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचा रथ अडवाणींच्या नेतृत्वाखाली सुसाट सुटला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा जिथे जाईल तिथे त्यांचे जंगी स्वागत होत होते. भाजपाचा…
Read More...
Read More...