उद्धव ठाकरे आणि नवनीत राणा यांच्यात कॉमन असलेला ‘तो’ आजार काय आहे ?
गेल्या काही दिवसात राज्याचं राजकारण ढवळून काढणारे राणा दाम्पत्य विशेष गाजले. देशद्रोहाच्या आरोपांखाली नवनीत राणा मुंबईतील भायखळा महिला कारागृहात आहेत. तर त्यांचे आमदार पती रवी राणा तळोजा कारागृहात आहेत. आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी…
Read More...
Read More...