एक दिवसाचा वकील.

आबा माझे लॉ चे क्लासमेट. मी तासगावचा असल्याने आमच्यात जवळीक निर्माण झाली. त्या वेळी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदमधून त्यांनी सावळज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते कॉंग्रेस उमेदवाराचा…