कोरियातून आलेला “काळा पैसा” – किस्सा नोटबंदीचा

वोन सब कीम हा माझा दक्षिण कोरियाचा मित्र. साधारण दोन वर्षांपुर्वी तो भारतात रहायला होता. वर्षभर भारतात राहिलं की माणूस भारताचा होवून जातो. म्हणजे कस, हितलं सगळं मोकळं ठाकळं जगणं त्याला भारी वाटू लागतं. येताना नमस्ते पासून झालेली सुरवात चार…