मसान ‘बाप’ आहे आणि ‘बापांचा’ आहे. 

मसानबद्दल लिहायची ताकद नाही माझ्यात. मी फक्त रडु शकते आणि काही ठिकाणी तर फक्त आतल्या आत कुढत बसु शकते. स्वतःवरती काही अंशी खुश होऊ शकते. काय विकृती आहे म्हणाल तुम्ही, पण हो मी खरंच मुव्ही संपल्यावर कुठंतरी खुश होते. कारण तो मुव्ही आहे आणि…