ब्लॅक होलचा फोटो काढला. मग त्यात काय विशेष?

आईन्स्टाईन आणि हाॅकिंग विश्वाच्या कुठल्यातरी एका कोपऱ्यातून बसून एकीकडे  बघता आहेत असं एक चित्र पाहिलं त्यात आईन्स्टाईन म्हणतो , “ब्लॅकहोलची पहिली इमेज माझ्या थेअरीत मांडल्याप्रमाणे प्रत्यक्षात येण्याची आशा करायला हरकत नाही.” यावर हाॅकिंग…