पवारांनी इथे दगड उभा केला तरी तो निवडून येतो असा इतिहास असणाऱ्या जिल्ह्यात पिछेहाट का झाली?

सोलापूर जिल्हा हा तसा सहकाराची मोठी पंढरी असलेला जिल्हा आहे. त्यामुळे इथे पार्ट टाईम शेती आणि फूलटाईम राजकीय गप्पा रंगलेल्या पाहायला मिळतात. अर्थात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला हा जिल्हा असल्याने इथले संपूर्ण राजकारण हे साखर…
Read More...