“आई” : सयाजी शिंदे.

आई ९७ वर्षं जगली. प्रत्येक क्षण मनापासून जगली. जग बदललं म्हणून कधी तक्रार केली नाही. खरतर तिच्या डोळ्यासमोर किती गोष्टी बदलत गेल्या. पिढ्या बदलत गेल्या. माणसांचे कपडे बदलत गेले. राहणीमान बदलत गेलं. पण आई तिच्या मनाप्रमाणे जगली. ती तिच्या…