‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ मध्ये दाखवलेला पाण्याचा संघर्ष मराठवाड्यामध्येही सुरु झालाय.

मॅड मॅक्स फ्यूरी रोड हा हॉलिवूड मधील फँटसी प्रकारात येणारा एक चित्रपट आहे. ज्यामध्ये पृथ्वीचा सर्वनाश झाल्यानंतर पाण्यासाठी होणारे लोकांचे हाल, पाण्यावर ज्यांची मक्तेदारी आहे त्यांची राजवट आणि पाण्यासाठी तडफडणारे, गुलामीत जगणारे जीव अशा…