राजकारणी ज्यांच्यावर आहेत घोटाळ्यांचे आरोप पण ED कडून होत नाही चौकशी !!

१) येदीयुरप्पा :- खाण घोटाळ्याच्या आरोपांवर २०११ साली कर्नाटक लोकायुक्तांच्या चौकशीवरून जेलमध्ये जावे लागले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, राजीनामा दिल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. कर्नाटक जनता पक्ष नावाचा स्वतःचा वेगळा…