चीनची ‘पांडा डिप्लोमसी’ ज्याच्या मदतीने तो आपले कारनामे लपवण्याचा प्रयत्न करतोय
चीन एक असा देश ज्याच्याशी मैत्री सुद्धा चांगली नाही आणि दुश्मनी सुद्धा. पण नाही म्हंटल तरी चीननं स्वतःला असं काही डेव्हलप केलंय कि, बाकीच्या देशांना त्याची कोणत्या ना कोणत्या कारणाने गरज ही लागतेच. अगदी कट्टर दुश्मन असणाऱ्या अमेरिकेला…
Read More...
Read More...