आर्टिकल ३७० हटवल्यापासून काश्मीरमध्ये ४३९ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आलंय
५ ऑगस्ट २०१९ मध्ये आर्टिकल ३७०चाच उपयोग करून जम्मू काश्मीरला स्पेशल स्टेटस देणारं ३७० कलम रद्द करण्यात आलं. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं हे कलम गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत अगदी तडकाफडकीनं मांडलं होतं.
भारतीय जनता पक्षाच्या…
Read More...
Read More...