Browsing Category

News

अक्षय बोऱ्हाडे विरुद्ध सत्यशिल शेरकर संपुर्ण प्रकरण काय आहे..?

सोशल मिडिया सध्या एका वादामुळे रंगल आहे. वाद आहे सत्यशिल शेरकर विरुद्ध अक्षय बोऱ्हाडे यांचा. सत्यशिल शेरकर हे कॉंग्रेसचे नेते आहेत. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रूक हे त्यांच गाव. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. परिसरात…
Read More...

तुम्हीही ‘राजभवनला’ भेट देवू शकता ? कस ते वाचा.

महाराष्ट्राच्या होल इतिहासात राजभवनला इतकं महत्व कधीच आलं नव्हतं. विरोध पक्ष असो काय किंवा सत्ताधारी असो काय. प्रत्येकजण दर दोन चार दिवसांनी राज्यपालांच्या भेटीसाठी जात असतो.राज्यपाल राहतात त्या ठिकाणाला म्हणतात, राजभवन.या राजभवनवर…
Read More...

१९६५ मध्ये १२ लाखांच बक्षीस असणारा चंबळचा डाकू वारला..

मोहर सिंहचा जन्म चंबळमधल्या डांग जिल्ह्यातला. गुर्जर समाजातला हा पोरगा. प्रत्येक भागाची काहीना काही परंपरा असते. या भागाची परंपरा म्हणजे भावकीतला वाद आणि बदला. एका चुलत्याने दूसऱ्या चुलत्याचे शेत ढापायचे आणि मग राडा सुरू. मोहर सिंह तरुण…
Read More...

त्या क्षणापासून पाटलाचा पोरगा सिनेमात ‘नाच्या’ झाला…

गणपत पाटील. आज गणपत पाटलांच नाव काढलं की माणसं वाह् वाह् करतात. इतिहासाच्या पानांवर गणपत पाटलांना मान आहे. एक नाच्या म्हणून असणारी ओळख काही प्रमाणात का होईना पुसली जावून एक कलाकार म्हणून लोक त्यांच नाव आदराने घेतात. पण वर्तमानकाळातील…
Read More...

फडणवीसांनी केलेल “मिर्ची बगळामुखी यज्ञ” मिर्झाराजा जयसिंगाने देखील केले होते

काही दिवसांपुर्वी सुधीर सुर्यवंशी यांचे Checkmet : How the BJP Won and Lost Maharastra हे पुस्तक प्रकाशित झाले. सध्या हे पुस्तक ॲमेझॉनवर इ बुक स्वरुपात प्रकाशित करण्यात आले आहे.या पुस्तकात महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षास सर्वांधिक जागा…
Read More...

फोटो आणि सेल्फी न काढता तो चार जणांचे कर्ज फेडून बॅंकेतून निघून गेला..

काही दिवसांपूर्वी आम्हाला एक मॅसेज आला होता. या पठ्याने आपले फोटो पाठवले होते. सोबत स्वत: स्टोरी लिहली होती. व ही गोष्ट बोलभिडूच्या माध्यमातून प्रसिद्ध करावी अशी गळ त्याने घातली होती.गोष्ट अशी की तो व्यक्ती आत्ता गरिब व मजूर लोकांना मदत…
Read More...

कोरोनाला घाबरून गावी यायचं म्हणून भरती झालो नव्हतो, अगदी शेवटपर्यन्त लढणार..

पोलिस भरती होताना शपथ घेतलीये.. मग आत्ता कोरोनाला घाबरुन सुट्टी काढुन घरी गावाला का जायचं. घाबरुन गावीच यायचं होतं तर मग मी भरती का झालो? उलट हीच वेळय. लढायचं..ते ही शेवटपर्यंत फोनवरील PSI किरण पिसाळ यांचा हा संवाद ऐकुन मी क्षणभर स्तब्ध…
Read More...

जगभरात १८० लाख लोकांचा बळी घेणाऱ्या रोगाचं निदान करणं भारतामुळे शक्य झालं

तुम्हाला सांगून पटणार नाही पण कॉलरा हा सर्वात घातक रोगांपैकी एक होता. आज या रोगामुळे माणूस दगावल्याची उदाहरणे देखील कमी आहेत. पण एक काळ होता तेव्हा कोरोनाच्या कित्येक पट अधिक असे या रोगाने थैमान घातले होते. आकडेवारीत सांगायचं झालं तर १८१७…
Read More...

नालायकपणा बघा, गरिबांना जे अन्न देण्यात येत आहे त्यावर श्रीमंत लोक कसा डल्ला मारतायत.

संकटाच्या काळात माणसांची किंमत खऱ्या अर्थाने कळते. जवळची लोकं अशा वेळी दूर जातात आणि दूरची लोकं जवळ येतात. आपल्यासाठी झटणाऱ्या माणसांची नव्याने ओळख होते. माणूसकी हा माणूस अशाच अडचणीच्या काळात शिकतो. पण वाईट गोष्टींच काय. समाजात वाईट लोकं…
Read More...

महाराष्ट्रातल्या या राजाने मलेरियाविरोधात सुरु केलेल्या मोहीमेचं जगात कौतुक झाल.

मलेरियाचे जंतू शोधण्यासाठी ॲनेफेलीस डास पकडण्यात आले. मलेरिया विरोधात लढाई लढण्यासाठी जून्या विश्रामगृहात प्रयोगशाळा बनवण्यात आली. पकडलेल्या डासांचे विच्छेदन करुन त्यांच्या तोंडातील ग्रॅंथीमध्ये असणाऱ्या  मलेरियाचे जंतू शोधण्यात आले.…
Read More...